आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan

158,703
0
Published 2024-04-21
आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला 😍 | कोकणातील गावाकडचे जीवन | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloRanatKokamAnyala #KokanVillageVideo #KokanNativePlace #sforsatish
कोकणात रानात जाऊन रातांबे म्हणजेच कोकम आणायचा हा ऋतू आहे. कोकणात या मोसमात कोकम रातांबे पिकायला सुरुवात होते. गावाकडे आईसोबत रानात फिरायला गेलो कि दोन ते तीन कामे एकत्र करता येतात. सरपणासाठी फाटी सुद्धा आणता येतात. कोकणातील गावच्या रानात जाऊन फेरफटका मारायची एक वेगळीच मजा असते. झाडावर चढायची मजा असते. रानात आता रानमेवा तयार होतो. करवंद, आंबे, काजू, कोकम असे बरेच फळे असतात. तुम्हाला आजचा हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
www.facebook.com/koknatlamumbaikar
www.instagram.com/koknatlamumbaikar

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

All Comments (21)
  • खूप छान वाटले.... असे वाटत होते की आम्ही गावालाच आलो आहे.... रानमेवा तर खूपच भारी.... बघून तोंडाला पाणीच सुटले.... धन्यवाद 🙏 सतीश...
  • तुम्ही खूप नशीबवान आहात गावचे सारे सुख तुम्हाला मिळते आणि आईचे प्रेम पण नशीबवान आहात
  • @aparnajadhav530
    आई खूपच active आहे. And she is very cute Her smile is so so cute आम्ही पण खेड चे आहोत हरणे, आंजारले आजोळ आहे.पण आता सगळेच संपले माझा धनी राहीला नाही ते होते तेव्हा आम्ही चौघेही म्हणजे दोन मुल मुलगा अमेय ,मुलगी लिना आम्ही देवाच्या आई झोपायच्या पाया पडायला जायचो.खूप फिरायचो गणपतीपुळे इ.करवंदे तुम्ही भाऊ तोडत होता तेव्हा गावची आठवण आली.मी ही तोडायची करवंदे खूपच छान असच रहा .तुम्हि सगळे भाग्यवान आहात कि,तुमच गांव आहे.खूप खूप आभार ❤❤
  • कोकणची माणस साधी भोळी ,रानमेवा खाऊन फुगल्यात कशी 🌲🌳🌴🌵🌾🌿🍃🌿🌳
  • मुंबईकर असून तुम्ही गावची एवढी कामे करता सलाम तुम्हाला 👍👍
  • @shailalande4150
    तुम्ही खूप नशीबवान आहात गावचे सारे सुख तुम्हाला मिळते आणी आईचे प्रेम पन नशिबवान ❤🎉
  • @mohanrale5809
    रानातील व्हीडीओ खूप छान आहे बघत राहावे वाटतं ❤ छान दादा
  • Khupch sunder रानमेवा Save Nature...Nature can Nurture you❤🎉
  • आई खूपच मेहनती आहे आणि भाऊ तुम्ही पण अस आता खुपच कमी प्रमाणात प्रात्यक्षिक नैसर्गिक बघायला मिळते तुम्ही ही पारंपारिक पद्धतीने निसर्गाचे अवलोकन करता असच जपून ठेवा पुढच्या काळात पिढीला एक नैसर्गिक जीवन जपायला मदत होईल मला खुप निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक आवडत तुम्हाला या विडिओ च्या माध्यमातून तुम्ही विडिओ आई घेऊन भाऊ जी मेहनत करता तुम्हा दोघांना नमस्कार❤👍👌👌
  • @devdaschavan926
    ऊतम जिवनाचा स्वीकार करावा कष्टाची कामे तूम्ही खूपचं करता पुर्ण जिवावर उदार होऊन फळे तोडता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवशाही अस्तित्वात आली धन्यवाद
  • @chitrapandit597
    Video अप्रतिम.तुम्ही आई सोबत इतके कष्ट करता खूप कौतुक वाटले.असेच सक्रिय रहा.
  • @babitas6400
    Excellent video. रानमेवा गोळा करतांना छान वाटले बघायला. काकू किती पटापट चालतात. Really great.
  • Kiti sunder video aahe aai aani tu ki mahinat gheta hech khara aplya ghawi mewa aahe kup chaan video super video Satish 🎉🎉❤
  • @VandanaTelore
    खुप छान व्हिडिओ गांवचा रानमेवा चाखायला मिळतात आई सतीश तुम्ही खुप कष्ट करतात आईला माझा नमस्कार ❤❤
  • @Hemant-no8es
    खूप छान गावाकडचे विडिओ ❤
  • @dundard7407
    Love u satish., Tuje video simple ani sundar astat.
  • @nandinik1754
    तुला खूप खूप शुभेच्छा आई la सांभाळून घ्या
  • Mast video करवंद खायला गावी यायला पाहिजे❤❤