कोकम (आमसूल) बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया | पारंपरिक कोकणी पद्धत | Yes महाराजा

295,353
0
Published 2020-05-30
मित्रांनो मागच्या विडिओ मध्ये आपण रातांबे काढायला गेलो होतो, तो विडिओ तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे.

विडिओ लिंक:    • चला रातांबे काढायला... | कोकणी रानमेव...  

या विडिओ मध्ये आपण रातांबे पासून कोकम कशी तयार करतात, ते पाहणार आहोत....

#कोकम_कशी_तयार_करतात
#कोकण
#YesMaharaja

All Comments (21)
  • मित्र अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे कोकम कसे तयार करतात याबद्दल फार छान माहिती मिळाली आहे.मी तर पहिल्यांदाच असा व्हिडिओ बघितला आहे
  • अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल.
  • खरंच दादा,,आजि खुप छान आहे,, अगदी हळूहळू बोलतं,,❤❤
  • @tusharwaje4295
    खूप छान सादरीकरण होते. धन्यवाद...👍💐
  • खुपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • @gilesdrego4107
    Khup chaan vatla, Yes Maharaja. Very nicely explained. God Bless You and your Mother.
  • कोकम बनविण्याची प्रक्रिया प्रथमच पाहिली.एकदम सुंदर.तोंडाला पाणी सुटले.कोकम सड्यावर सुकत ठेवली तर असे वाटते की गुलाबाच्या पाकळ्या सूकत ठेवल्या आहेत.आणि कोकमच्या बियांचे पाणी पाहून बर्फाच्या गोळ्याचा रंग आठवला.सडा एकदम बडा हा...आजी एकदम तरतरीत.कोकमासारखी.तुमचे खास आभार.खूप छान माहिती दिलीत.चव जिभेवर रेंगाळत आहेत.कोकणची माणसे लकी आहेत ज्यांना हे प्रत्यक्ष सगळे पहायला आणि हाताळायला मिळते.एकंदर विडिओ एकदम छान कोकमा सारखा रसभरीत.
  • अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे
  • भाऊ आजी विडिओ मध्ये असले खूप बरे वाटते आणि बघायला खूप आवडतो विडिओ
  • @Ankita-pl1pu
    Mast..1st time baghitli kokam chi proccess.. thank you..
  • @merakale8369
    दादा छान माहिती दिली आभारी आहे, आजींचे पण धन्यवाद
  • आतापर्यंत कोकम खाल्ली पण संपूर्ण प्रोसेस पाहून खुपच छान वाटले. खुप छान व्हिडिओ
  • अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे फारच चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे धन्यवाद
  • @mallukole7782
    रातांबी बनवण्याची पद्धत छान, माहितीपूर्ण VDO. आपल्या उपक्रमास शुभेच्छा.
  • @rekhalad1375
    खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद
  • @amitayelve1028
    विडिओ संपेपर्यंत तोंडाला पाणी सुटत होते 😋😋😋😃👍👍
  • खूपच सुंदर खूप माहिती मिळाली हया वयात आजी काम करतात धन्यवाद
  • @nilkanthd.1929
    कोकमाची सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏