Channel Thumbnail

S FOR SATISH

366,000 subscribers
0 views

About S FOR SATISH

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे S FOR SATISH.
नावात काय दडलंय ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा कोकणातील व्हिडिओंना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनलवर दर आठवड्याला कोकणातील व्हिडीओ घेऊन येतो. कोकणातील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनलला Subscribe करा.
Business Enquiry - [email protected]

Recommended Channels