कानडा राजा पंढरीचा | Kanada Raja Pandharicha Abhang With Lyrics | Popular Marathi Devotional Songs

13,673
0
Publicado 2020-11-17
Most Popular Devotional Marathi Song Kanada Raja Pandharicha song Original sung by Sudhir Phadke & Dr. Vasantrao Deshpande. Composer By Sudhir Phadke.

#KanadaRajaPandharicha #MarathiAbhang #कानडाराजापंढरीचा

Kanada Raja Pandharicha
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा
(...)
निराकार तो निर्गुण ईश्वर

जसा प्रगटला असा विटेवर

निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटीवर
उभय ठेविले हात कटीवर

पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
(...)
परब्रम्ह हे भक्तासाठी
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
(...)
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

Most Popular video :
Story of Ramdas Swami :    • कोण आहेत समर्थ रामदास स्वामी | Shri S...  
गायत्री मंत्र :    • गायत्री मंत्र | Gayatri Mantra With L...  
महामृत्युंजय मंत्र :    • महामृत्युंजय मंत्र | Mahamrityunjay M...  
Ganesh Mantra :    • Ganesh Mantra With Lyrics | श्री गणेश...  

Credits :
Music : Yogesh N
Singer : Revti K
Editing : Sameer M
Language :Marathi
Author: Traditional

विडिओ आवडल्यास नक्की Share, Comment, Like आणि Subscribe करायचे विसरू नका.

If you like this devotional video Please "SUBSCRIBE" the channel.
rb.gy/xqesnf

Todos los comentarios (21)