कानडा राजा पंढरीचा | Kanada Raja Pandharicha Abhang With Lyrics | Popular Marathi Devotional Songs
13,673
Published 2020-11-17
#KanadaRajaPandharicha #MarathiAbhang #कानडाराजापंढरीचा
Kanada Raja Pandharicha
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
(...)
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
निराकार तो निर्गुण ईश्वर
जसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
(...)
परब्रम्ह हे भक्तासाठी
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमेकाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणू कि पुंडलिकाचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
(...)
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदरचा हा परमात्मा
पुरंदरचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
Most Popular video :
Story of Ramdas Swami : • कोण आहेत समर्थ रामदास स्वामी | Shri S...
गायत्री मंत्र : • गायत्री मंत्र | Gayatri Mantra With L...
महामृत्युंजय मंत्र : • महामृत्युंजय मंत्र | Mahamrityunjay M...
Ganesh Mantra : • Ganesh Mantra With Lyrics | श्री गणेश...
Credits :
Music : Yogesh N
Singer : Revti K
Editing : Sameer M
Language :Marathi
Author: Traditional
विडिओ आवडल्यास नक्की Share, Comment, Like आणि Subscribe करायचे विसरू नका.
If you like this devotional video Please "SUBSCRIBE" the channel.
rb.gy/xqesnf
All Comments (21)
-
Me from marwad rajsthan but I like it
-
खुप छान आवाज आहे अजून अभंग गायला हवेत
-
Pandurang
-
पांडुरंग हरी जय जय वा वा खुपच सुंदर
-
एकच नंबर ताई
-
Khup chan
-
Chan God pan tal
-
खूप खूप छान👌👌👌👌
-
Khap chhan
-
Wahh khup chan 🙏😊
-
Nice voice khup chan
-
Nice sisoo Jaan 😘❤
-
खूप छान आवाज
-
खूप छान ♥️♥️🙏
-
अतिशय उत्तम, खूपच छान 👌👌👌👌
-
Nice video
-
Khup sunder 👍
-
Superb diii....❤...amazing...😍😍
-
Superb revati
-
Khup sunder ❣❣❣