आम्ही गेलो आमचे घरचे कलमी आंबे काढायला 😍 | कोकणातील रत्नागिरी हापूस Mango | S For Satish | Kokan

228,042
0
Published 2024-05-07
आम्ही गेलो आमचे घरचे कलमी आंबे काढायला 😍 | कोकणातील रत्नागिरी हापूस Mango | S For Satish | Kokan #RatnagiriHapus #KokanHapusMango #KokanVillageMango #sforsatish
कोकणात रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आमचा घरचा आंबा काढायला आम्ही सर्वजण घरातील मंडळी गेलो होतो. रत्नागिरी हापूस आंब्याला बाजारात खूप मोठी मागणी आहे. वर्षभराची मेहनत ट्रान्सपोर्ट खर्च याचा विचार करता शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. देवगड हापूस बाजारात लवकर येतो त्यात रत्नागिरी हापूस बाजारात यायला उशीर होत असल्याने त्याला तो भाव मिळत नाही. ग्राहकांची या महिन्यात स्वस्त आंबे खरेदी करण्याकडे कल असतो परंतु दर्जेदार माल स्वस्त दारात द्यावा लागतो. तुम्हाला केमिकल विरहित आंबा खरेदी करायचा असेल तर आम्हाला संपर्क करून जरूर आंबा घरपोच मागवू शकता.

आमचा रत्नागिरी हापूस आंबा ऑर्डर करण्यासाठी 8097266294 वर Whats App करा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
www.facebook.com/koknatlamumbaikar
www.instagram.com/koknatlamumbaikar

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

All Comments (21)
  • @SFORSATISH
    अस्सल रत्नागिरी हापूस आंबा मुंबई आणि उपनगर मध्ये २ dazon १५०० रू मध्ये घरपोच सेवा देऊ. तुम्ही आम्हाला 8097266294 यावर what's App करून ऑर्डर करू शकता. 🙏
  • @mangeshghag8916
    आपल कोकण म्हणजे निसर्गाचा अनमोल खजिना.. ..कोकणी बांधवांनो हा सुंदर कोकण संगोपन, संवर्धन करा ....हे वैभव जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही... कणाकणात कोकण , मनामनात कोकण मी कोकणी ❤
  • खूपच मस्त आंबे आहे आणि खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून आंबे झाडावरून काढण्याची सुद्धा कष्टच आहे..... 👍👌👍
  • खूप सुंदर व्हिडीओ आंबे एकदम मस्त
  • वा खुप छान मस्त आंबे पण खुप मेहनत कष्ट करून आंबे काढले तुम्ही आंबे बघून मस्त वाटले एक नंबर देव बरे करो
  • @nishapawar7291
    काजुच्या. बोंडाची भाजी छान होते.
  • Mastach ahe aamba baghunach tondala pani sutla❤❤❤bhari chhan❤❤