कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज | बिना मैदा, कॉर्नफ्लोअर उपवासाला चालणारे फिंगर चिप्स French Fries Recipe

337,870
246
Publicado 2024-02-29
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -

कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज | बिना मैदा, कॉर्नफ्लोअर उपवासाला चालणारे फिंगर चिप्स French Fries Recipe
कॅफे सारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज रेसिपी | Crispy French Fries Recipe | Café Style French Fries Recipe | 

कॅफे सारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज, फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स रेसिपी. नेहमीच आपण कॅफे मध्ये किंवा हॉटेल मध्ये जाऊन खातो. बघून वाटते कि बटाटे कापले आणि तळून घेतले कि होतात. पण फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स किंवा पोटॅटो फ्राईज साठी एक वेगळी पद्धत फॉलो करावी लागते, तेव्हाच फ्राईज एकदम कॅफे मध्ये मिळतात तश्या वरून कुरकुरहित आणि आतून सॉफ्ट होतात. अजिबात मऊ पडत नाहीत किंवा तेल पीत नाहीत. या फ्रेंच फ्राईज आपण एकदाच करून फ्रिजर मध्ये ठेवल्या तर ६ महिन्यांपर्यंत ठेवू शकतो आणि पटकन पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतो. 
परफेक्ट फ्रेंच फ्राईज साठी मी इथे बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत, शिवाय परफेक्ट रेसिपी शेअर केली आहे ज्यामुळे तुमच्या फ्रेंच फ्राईज पण एकदम कॅफेमध्ये मिळतात तशा होतील.

साहित्य I Ingredients
• मोठे बटाटे ४/६०० ग्रॅम्स  | Big Potatoes 4 / 600 grams 
• मीठ १ चमचा | Salt 1 tsp
• पाणी | Water 
• व्हिनेगर १ चमचा | Vinegar 1 tsp

कॅफे सारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज रेसिपी | Crispy French Fries Recipe | Café Style French Fries Recipe | 
• Peel the potatoes, and cut it into finger size thin slices. Wash it nicely with water. 
• Keep it in ice cold water for 20 mins, or in cold water in the fridge.
• Boil water in a pan. Add the cut fries in boiling water. Add salt & vinegar to it, stir it . Bring it to  boil for 1-2 mins. 
• Remove them once they are 70% cooked  & dry it on cotton cloth & let it cool. 
• Later, keep it in the freezer for 2-3 hours.
• Fry the fries around 70-80% on medium flame in hot oil, remove it & let it cool.
• Again fry them in hot oil on high flame till it turns golden color.

Other Recipes
• कुरकरीत कोबी मंच्युरियन | परफेक्ट प्रमाणात बराच वेळ कुरकुरीत राहणारे मंचुरियन Kobi Manchurian Recipe    • कुरकरीत कोबी मंच्युरियन | परफेक्ट प्र...  
• जराही तेल न वापरता कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज & गार्लिक ब्रेड । French Fries & Cheese Garlic Bread    • जराही तेल न वापरता कॅफे स्टाईल फ्रेंच...  
• कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchen    • कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड...  
• बाजारात मिळतात तसे परफेक्ट व्हेज मोमोज आणि चटणी सगळ्यात #जास्तप्रमाणात रिक्वेस्ट केलेली रेसीपी momos    • बाजारात मिळतात तसे परफेक्ट व्हेज मोमो...  
• मुंबई स्टाईल व्हेज चीज ग्रिल सँडविच | वरून क्रिस्पी आतून चिजी होण्यासाठी 2 टिप्स Veg Cheese Sandwich    • मुंबई स्टाईल व्हेज चीज ग्रिल सँडविच |...  
• बिना ओव्हन, कढईमध्ये चीज बर्स्ट पिझ्झा | पहिल्या प्रयत्नात १००% जमणार Veg Cheese Pizza Recipe Kadhai    • बिना ओव्हन, कढईमध्ये चीज बर्स्ट पिझ्झ...  
• व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask    • व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत न...  
• या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice    • या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज ग...  
• व्हेज मंचुरीयन ग्रेव्ही & फ्राईड राईस | हॉटेलसारखी चवीसाठी सविस्तर कृती Perfect Veg ManchurianRecipe    • व्हेज मंचुरीयन ग्रेव्ही & फ्राईड राईस...  

• ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips    • ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स...  

फिंगर चिप्स रेसिपी | फ्रेंच फ्राईज रेसिपी | फिंगर फ्राईज | पोटॅटो फ्राईज | गार्लिक ब्रेड | परफेक्ट फ्रेंच फ्राईज रेसिपी | वेफर्स रेसिपी | उपवासाचे फ्रेंच फ्राईज | फिंगर चिप्स | French Fries Recipe | Finger Chips Recipe | Potato Chips Recipe | How to make French Fries | Finger Fries | Potato Fries | Garlic Bread | Saritas Kitchen Marathi | kitchen hacks in marathi | Evening Snacks Recipe | Crunchy French Fries Recipe | 

#फ्रेंचफ्राईजरेसिपी #फिंगरफ्राईज #पोटॅटोफ्राईज #गार्लिकब्रेड #FrenchFriesrecipe #FingerFries #PotatoFries #GarlicBread  #Homemadefries #Saritaskitchenmarathi #crispyfrenchfries




For collaboration enquiries – [email protected]

Todos los comentarios (21)
  • खूपच छान रेसिपी सांगितली आणि मला खूप करण्याची इच्छा होती. थँक्यू ताई तुमच्या रेसिपी मी खूप पाहत असते
  • Sarita tuzhi hi video baghun mi french fries karun baghitle mast zale Thanks sarita
  • @anjalijoshi1228
    दोन्ही Receipee आवडली. नक्की करून बघेन. तुमची बोलण्याची पद्धत पण आवडली. All d best for future receipee
  • @geeta2761
    खरच सरिता खूप कौतुक आहे तुझे.... किती प्रकार आहेत सगळे काही लक्षात ठेवणे... कृती करणे.. साधसोपे नाही हे सगळे. ❤
  • @darshananaik1041
    खूप छान रेसिपी.. धन्यवाद..🙏
  • @manalikadam3425
    Amchyakde pn same condition zaliy😅.. mazi lek pn kaalpasun mage lagliy ki french fries krun de.. Ani aaj krte mhtl n atta tuza vdo alay.. me cornflour / maida nai waprt pn te na waprta crunchy french fries kse krayche as title bghun me jam khush zaley😍 .. Thank you so much dear ❤.. Atta asech kren me😊👍🏻
  • सरीता छान झालेत मस्तच 👌 मला एक मदत लागत ustax फाॅम खुप वेळा भरला पण झाल नाही काय करु सांगना प्लीज
  • आजची रेसिपी तर खूपच छान वाटली कारण की आजची रेसिपी ही मुलांच्या आवडीची आहे त्यामुळे लगेच करणार आणि यांना वेफर्स सारखं ऊन दयाव लागत नाही एकदा करुन ठेवले म्हणजे मुलांना हवं तेव्हा देता येईल आणि मुलांना आसे चटपटीत पदार्थ खायला तर आवडतात धन्यवाद सरिता
  • फ्रेंच फ्राईजची कृती एवढी क्लीष्ट असेल असे वाटले नव्हते.मस्त! 👍
  • सरिता ताई अगदी भारी रेसिपी.👍👌
  • खूप छान..बिना मैदा आणि कॉर्नफ्लोअर....हे खूप महत्त्वाचे आहे...
  • खूपच छान, बिना मैदा, कॉनफ्लॉवर रेसिपी आणि टिप्सही छान दिल्यात, धन्यवाद ताई
  • स्टार्च काढल्यामुळे डायबिटीसला चालतील असं वाटतं